सलमान थेट दहाव्या नंबरवर, तर शाहरूखलाही मागे टाकलं; ‘हा’ अभिनेता ठरला भारतीयांची पहिली पसंती, पाहून विश्वास बसणार नाही

ऑर्मॅक्स मीडियाने दर महिन्याप्रमाणे देशभरातील टॉप 10 लोकप्रिय अभिनेते-अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. यात अभिनेत्यांच्या यादीत चक्क एका अभिनेत्याने शाहरूख आणि सलमान खानलाही मागे टाकलं आहे.

| Updated on: Nov 24, 2024 | 8:15 PM
ऑर्मॅक्स मीडिया दर महिन्याला देशभरातील टॉप 10 लोकप्रिय अभिनेते-अभिनेत्रींची यादी जाहीर करते. तर त्याप्रमाणे यादी जाहीर झाली असून  या यादीमध्ये कोणते कलाकार भारताची पसंती ठरले आहेत आणि कोणत्या स्थानावर आहेत हेही या यादीमध्ये सांगितलेले आहे.

1 / 11
यादीनुसार भारतीयांची पहिली पसंती हा ना शाहरूख आहे ना सलमान खान, भारतीयांची पहिली पसंती ठरला आहे दक्षिणेचा सुपरस्टार.

यादीनुसार भारतीयांची पहिली पसंती हा ना शाहरूख आहे ना सलमान खान, भारतीयांची पहिली पसंती ठरला आहे दक्षिणेचा सुपरस्टार.

2 / 11
दक्षिणेचा सुपरस्टार प्रभास भारताची पहिली पसंती ठरला आहे. त्याचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रभास नुकताच कल्की 2898 AD मध्ये दिसला होता.

दक्षिणेचा सुपरस्टार प्रभास भारताची पहिली पसंती ठरला आहे. त्याचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रभास नुकताच कल्की 2898 AD मध्ये दिसला होता.

3 / 11
तर या यादीत दुसरे नाव आहे दक्षिणेच्या अजून एका अभिनेत्याचे म्हणजे थलपति विजय. तो नुकताच 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम्स' या चित्रपटात दिसला होता.

तर या यादीत दुसरे नाव आहे दक्षिणेच्या अजून एका अभिनेत्याचे म्हणजे थलपति विजय. तो नुकताच 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम्स' या चित्रपटात दिसला होता.

4 / 11
या यादीत शाहरुख खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत शाहरुख खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

5 / 11
ज्युनियर एनटीआर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ज्युनियर एनटीआर सध्या 'वॉर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

ज्युनियर एनटीआर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ज्युनियर एनटीआर सध्या 'वॉर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

6 / 11
अजित कुमार या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. तामिळ चित्रपटसृष्टीतील तो एक प्रसिद्ध चेहरा आहे. रिपोर्टनुसार त्याचे दोन चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होऊ शकतात.

अजित कुमार या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. तामिळ चित्रपटसृष्टीतील तो एक प्रसिद्ध चेहरा आहे. रिपोर्टनुसार त्याचे दोन चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होऊ शकतात.

7 / 11
अल्लू अर्जुन हा तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे.  'पुष्पा 2' मुळे तो चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला असून ट्रेलरला प्रचंड पसंती मिळत आहे.

अल्लू अर्जुन हा तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. 'पुष्पा 2' मुळे तो चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला असून ट्रेलरला प्रचंड पसंती मिळत आहे.

8 / 11
तर या यादीत 7व्या आणि ८व्या क्रमांकावर महेश बाबू आणि सूर्या आहेत

तर या यादीत 7व्या आणि ८व्या क्रमांकावर महेश बाबू आणि सूर्या आहेत

9 / 11
या यादीत राम चरणचे नाव 9व्या स्थानावर आहे

या यादीत राम चरणचे नाव 9व्या स्थानावर आहे

10 / 11
तर सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत सर्वात शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर सलमान खानचे नाव आहे.

तर सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत सर्वात शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर सलमान खानचे नाव आहे.

11 / 11
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.