Anu Rani : ऊसाच्या शेतातील सराव स्टार भालाफेकपटू अनु राणीची रंजक गोष्ट
2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनुने कांस्यपदक जिंकले होते. 2017 मध्ये त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले होते. 2019 मधील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी राणी ही भारतातील पहिली महिला भालाफेकपटू ठरली.
Most Read Stories