लीलाला पाहून एजे अस्वस्थ; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नवा ट्विस्ट

लीलाचे हे शब्द खरे ठरतील का? एजेच्या मनात नक्की काय चालू आहे? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jan 02, 2025 | 1:51 PM
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीला आणि एजेचं नातं एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. लीला घरी कबूल करते की तिला स्वयंपाक येत नाही, त्यामुळे एजे तिला खीर बनवायला शिकवतो.

झी मराठी वाहिनीवरील 'नवरी नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीला आणि एजेचं नातं एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. लीला घरी कबूल करते की तिला स्वयंपाक येत नाही, त्यामुळे एजे तिला खीर बनवायला शिकवतो.

1 / 6
लीलाच्या सासरी तिचे कुटुंबीय आले असता दुर्गा त्यांचा अपमान करते. लीला ती खीर अंतराच्या फोटोसमोर ठेवते, ज्यामुळे एजे नाराज होतो. लीला एजेला समजावून सांगते की, "अंतरा माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे, खीर तिच्यासमोर ठेवणं योग्य वाटतं."

2 / 6
एजे तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक करतो. इकडे लीला माहेरी गेली असताना कालिंदी तिला एका गुप्त खोलीत घेऊन जाते. एजेसुद्धा लीलाच्या माहेरी आला आहे.  तिथे त्याला त्याला गुप्त खोलीबद्दल कळतं.

एजे तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक करतो. इकडे लीला माहेरी गेली असताना कालिंदी तिला एका गुप्त खोलीत घेऊन जाते. एजेसुद्धा लीलाच्या माहेरी आला आहे. तिथे त्याला त्याला गुप्त खोलीबद्दल कळतं.

3 / 6
दुसरीकडे, लीला एजेला समोर बघून आनंदी आणि समाधानी आहे. एजे विचारात आहे की "लीलाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती गोष्टी लपलेल्या आहेत?" यामुळे तो अधिक अस्वस्थ झाला आहे.

दुसरीकडे, लीला एजेला समोर बघून आनंदी आणि समाधानी आहे. एजे विचारात आहे की "लीलाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती गोष्टी लपलेल्या आहेत?" यामुळे तो अधिक अस्वस्थ झाला आहे.

4 / 6
एजे, अंतराच्या फोटोसमोर उभा राहून "मला लोकांना समजण्यात कधीच अपयश आलं नाही, पण लीलाच्या बाबतीत काहीतरी चुकतंय", असं म्हणतो. सकाळी आजी रेवतीसाठी लीलाला बांगड्या देते, ज्यामुळे लीला आनंदित होते. पण एजेला  त्या बांगड्या बघून आठवतं की त्याने त्या अंतरासाठी घेतल्या होत्या.

5 / 6
लीला एजेसाठी कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते, तिकडे दुर्गा तिला म्हणते, "एजेचं प्रेम तुला कधीच मिळणार नाही." यावर लीला तिला उत्तर देते की, "आज नाही तर उद्या, सगळं बदलणार आहे."

लीला एजेसाठी कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते, तिकडे दुर्गा तिला म्हणते, "एजेचं प्रेम तुला कधीच मिळणार नाही." यावर लीला तिला उत्तर देते की, "आज नाही तर उद्या, सगळं बदलणार आहे."

6 / 6
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.