‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक ट्विस्ट; अखेर एजे लीलाला देणार गृहलक्ष्मीचा मान

एजे आणि लीलाच्या पाडव्याचे अमूल्य क्षण 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या दिवाळी विशेष एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 07, 2024 | 11:43 AM
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. एजे आणि लीला यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. मालिकेत लीला परत सासरी आल्यापासून  प्रत्येक क्षणी काही ना काही घडतच आहे.

1 / 6
लीला खोलीत झोपायला जाते, पण लाइट ऑन-ऑफ करताना तिच्या हातातून काच खाली पडते. दुसरीकडे लीला एजेकडे दुर्लक्ष करतेय. एजेला वाटतंय की लीलाने सरोजिनी आणि घरातील इतर सर्वांना आपल्याविरोधात केलं आहे. त्यामुळे एजे अजूनही रागात आहे.

2 / 6
ऑफिसमध्ये एजेला समजतं की दिवाळीचं गिफ्ट अजून ठरलेलं नाही. तो घरी फोन करण्याचा प्रयत्न करतो पण लीलाने सुनांचा फोन आपल्याकडे घेतलाय. इकडे लीला तीन सुनांनी तयार केलेले फराळाचे पदार्थ पॅक करते आणि तेच ऑफिसमध्ये सर्वांना गिफ्ट म्हणून देते.

3 / 6
तिच्या कामामुळे सर्व कामगार तिचं भरपूर कौतुक करतात आणि तिच्या सन्मानासाठी ते लीलाचं औक्षण करायचं ठरवतात. इकडे लीला विश्वरूपला एक खास भेटवस्तू देते. एजे हे सर्व पाहत आहे.

तिच्या कामामुळे सर्व कामगार तिचं भरपूर कौतुक करतात आणि तिच्या सन्मानासाठी ते लीलाचं औक्षण करायचं ठरवतात. इकडे लीला विश्वरूपला एक खास भेटवस्तू देते. एजे हे सर्व पाहत आहे.

4 / 6
घरात लक्ष्मी पूजेची तयारी सुरू आहे, पण लीला मात्र घरात नाहीये. एजे तिला शोधण्यासाठी बाहेर पडतो, पण ती  कुठेच सापडत नाही. एजे घरी परत आल्यावर लीला स्टोअर रूममध्ये असल्याचं कळतं.

घरात लक्ष्मी पूजेची तयारी सुरू आहे, पण लीला मात्र घरात नाहीये. एजे तिला शोधण्यासाठी बाहेर पडतो, पण ती कुठेच सापडत नाही. एजे घरी परत आल्यावर लीला स्टोअर रूममध्ये असल्याचं कळतं.

5 / 6
एजेला लीलाचं दु:ख कळतं आणि त्याला तिची खूप दया येते. एजे सगळ्यांसमोर लीलाच्या हातातलं मंगळसूत्र घेऊन तिच्या गळ्यात घालतो. पाडव्याचं हे खास गिफ्ट एजेकडून लीलाला मिळत. लीलाही एजेला भेटवस्तू देते.

एजेला लीलाचं दु:ख कळतं आणि त्याला तिची खूप दया येते. एजे सगळ्यांसमोर लीलाच्या हातातलं मंगळसूत्र घेऊन तिच्या गळ्यात घालतो. पाडव्याचं हे खास गिफ्ट एजेकडून लीलाला मिळत. लीलाही एजेला भेटवस्तू देते.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.