मकरसंक्रांतीला आशु-शिवाच्या नात्यात तिळगुळाचा गोडवा येईल का? मालिकेत रंजक ट्विस्ट
ही मकरसंक्रांत शिवा आणि आशूला एकत्र आणू शकले का? नेहा आणि आशूचं लग्न लावण्यात सीताई यशस्वी होईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठीवर प्रसारित होते.
Most Read Stories