देशात इंटरनेट स्वस्त होणार का? जिओला कोण येणार स्पर्धेक?

Starlink India Launch: एलॉन मस्क यांनी स्टारलिंकला भारतात लॉन्च करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास देशात इंटरनेटसाठी स्पर्धा सुरु होणार आहे.

| Updated on: Jun 23, 2023 | 3:49 PM
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात एलॉन मस्क यांनी मोदी यांची भेट घेतली. Elon Musk यांनी आपली सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्व्हिस Starlink भारतात सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे देशात इंटरनेटसाठी स्पर्धा सुरु होणार आहे.

2 / 5
एलॉन मस्क यांनी काही पहिल्यांदाच हा प्रयत्न केला नाही. यापूर्वी त्यांनी भारतात इंटरनेट सुरु करण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु सरकारकडून त्यांना परवानगी मिळाली नाही.

3 / 5
एलॉन मस्क यांनी भारतात इंटरनेट सुरु केले तर त्यांचे मुख्य स्पर्धेक मुकेश अंबानी यांची जिओ असणार आहे. कारण सध्या देशात जिओ सर्वात मोठी कंपनी आहे. 43.9 कोटी ग्राहक त्यांच्यांकडे आहे.

4 / 5
जिओकडील ब्रॉडबँन्ड युजर्सची संख्या 80 लाख आहे. तसेच मार्केट शेअर त्याचे 25 टक्के आहे. यामुळे स्टार लिंक आणि त्यांची स्पर्धा सुरु होणार आहे.

5 / 5
स्टार लिंकमुळे जमिनीत तारांचे जाळे निर्माण करावे लागणार नाही की फायबर ऑप्टीकल फायबर तयार करावे लागणार नाही. ही सॅटेलाइट सर्व्हिस असणार आहे. यामुळे रिमोट एरियामध्येही तिची सर्व्हिस पोहचू शकणार आहे.