PHOTO | एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये मुलीच्या नावे गुंतवा फक्त 125 रुपये, लग्नाच्या वेळी मिळतील 27 लाख
LIC च्या या पॉलिसीचे नाव जीवन लक्ष्य आहे. याअंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूवर कुटुंबाला कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही. त्याचबरोबर, पॉलिसीच्या उर्वरित वर्षांमध्ये मुलीला दरवर्षी विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम मिळते.
Most Read Stories