Dinesh Karthik RCB: टीममधल्या सहकाऱ्यासोबत पत्नीच अफेअर, घटस्फोट आणि डीकेच्या आयुष्यात दीपिकाचा प्रवेश

Dinesh Karthik RCB: सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत दिनेश कार्तिक जबरदस्त प्रदर्शन करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा हा विकेटकिपर फलंदाज फिनिशरच्या रोलमध्ये आहे.

| Updated on: Apr 11, 2022 | 5:16 PM
सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत दिनेश कार्तिक जबरदस्त प्रदर्शन करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा हा विकेटकिपर फलंदाज फिनिशरच्या रोलमध्ये आहे.

1 / 15
आतापर्यंत चार सामन्यात त्याने 97 धावा केल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा कुठलाही गोलंदाज अनुभवी दिनेशला आऊट करु शकलेला नाही.

2 / 15
दिनेश कार्तिकने पंजाब किंग्स विरुद्ध 14 चेंडूत 32 धावा केल्या होत्या. केकेआर विरुद्ध त्याने सात चेंडूत 14 धावा केल्या. राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याने 23 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. मुंबई इंडियन्स विरुद्ध सात धावांवर नाबाद राहिला.

3 / 15
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने दिनेशला 5.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मागच्या सीजनमध्ये दिनेश केकेआरकडून खेळला.

4 / 15
दिनेश कार्तिकने आतापर्यंत 202 आयपीएल सामन्यांमध्ये 25.87 च्या सरासरीने 3855 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 18 अर्धशतकं झळकावली आहेत. 2019 वर्ल्ड कपमध्ये दिनेशने अपेक्षित कामगिरी केली नाही. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

5 / 15
दिनेश कार्तिक आपल्या बॅटची कमाल दाखवत असताना त्याची बायको दीपिका पल्लीकलही मागे नाही. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर दीपिकाने  6 महिन्यापेक्षा कमी काळात डबल्स स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये शानदार पुनरागमन केलं.

6 / 15
दीपिका 2018 नंतर पहिल्यांदाच कुठल्यातरी स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने सौरव घोषाल सोबत मिळून मिश्र दुहेरीचा किताब जिंकला.

7 / 15
त्यानंतर दीपिकाने महिला डबल्समध्ये सुवर्णपदक जिंकलं. तिने जोशना चिनप्पा सोबत मिळून इंग्लंडच्या सारा जेन पेरी आणि वाटर्सला हरवलं.

8 / 15
जोरदार पुनरागमनानंतर दीपिकाच लक्ष्य आता यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांवर आहे. दिनेश कार्तिक आणि दिपिका पल्लीकलने वर्ष 2015 मध्ये लग्न केलं होतं.

9 / 15
दीपिका आणि कार्तिक मागच्यावर्षी जुळ्या मुलांचे माता-पिता बनले. दीपिका आणि कार्तिक दोघेही तामिळनाडूतील चेन्नई शहराशी संबंधित आहेत.

10 / 15
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलची लव्ह स्टोरी खूपच रोचक आहे. दिनेश कार्तिकच हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नानंतर दिनेशचा काही वर्षांनी घटस्फोट झाला.

11 / 15
2007 साली दिनेशचा बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा बरोबर विवाह झाला. दिनेश आणि निकिताचे वडिल चांगले मित्र होते. लहानपणापासून दिनेश आणि निकिता दोघे परस्परांना ओळखायचे.

12 / 15
लग्नाच्या पाच वर्षानंतर निकिता लग्नामधला रस संपत चालला होता. ती दिनेशचा मित्र आणि संघातील सहकारी मुरली विजयाच्या प्रेमात पडली.

13 / 15
दिनेशला हे समजल्यानंतर त्याने निकिताला घटस्फोट दिला. निकिता आणि मुरली विजयने लगेच लग्न केलं. दोन्ही बाजूंनी खूप शांतपणे घटस्फोटाचं हे प्रकरण हाताळलं.

14 / 15
यानंतरही दिनेश आणि मुरली विजय एकत्र खेळले. 2018 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघातून खेळण्यासाठी दोघांना बोलावण्यात आले होते.

15 / 15
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.