IPL 2022: जे कोणाला जमलं नाही, ते Mumbai Indians ने सीएसके विरुद्ध ‘या’ सीजनमध्ये पहिल्यांदा करुन दाखवलं

IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. आता मुंबई इंडियन्सने काही सामने जिंकलेत.

| Updated on: May 13, 2022 | 1:33 PM
IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चांगलं प्रदर्शन केलं नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला. आता मुंबई इंडियन्सने काही सामने जिंकलेत. पण त्यामुळे इतर संघाचं समीकरण बिघडलं आहे. मुंबईने चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचं  प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं. गुरुवारी दोन्ही संघांमध्ये सामना झाला. मुंबईने या सामन्यात असं एक काम केलं, जे याआधी या सीजनमध्ये झालं नव्हतं.

1 / 5
मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी काल भेदक मारा केला. चेन्नईच कंबरड मोडलं. पावरप्लेमध्ये चेन्नईचा स्कोर पाच बाद 32 होता. आयपीएल 2022 स्पर्धेत पहिल्यांदाच एका संघाने पावरप्लेमध्ये पाच विकेट गमावले.

2 / 5
मुंबईने आय़पीएल पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याचं काम पहिल्यांदा केलं नाही. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने अशी कामगिरी सर्वात जास्तवेळा केली आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी दोन वेळा अशी कामगिरी केलीय. अन्य आठ संघांनी प्रत्येकी एकदा पावरप्लेमध्ये पाच विकेट घेण्याची करामात केली आहे.

3 / 5
मुंबई आणि चेन्नई सामन्यात एकूण पाच फलंदाज पायचीत झाले. यात तीन फलंदाज चेन्नईचे दोन मुंबईचे होते. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या सामन्यात पाच फलंदाज पायचीत झाले. याआधी 2017 साली मुंबई-केकेआर सामन्यात असं घडलं होतं.

4 / 5
चेन्नईचा या सामन्यात पाच विकेटने पराभव झाला. ते प्लेऑफच्या शर्यतीबाहेर गेले. चेन्नईची आयपीएलच्या प्लेऑफमध्ये न खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा असं झालं होतं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.