Who is Rinku Singh IPL 2022: IPL मुळे ग्रह फिरले, चांगले दिवस आले, झाडू मारायची नोकरी करणारा बनला स्टार

ipl 2022: कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंह सध्या चर्चेमध्ये आहे. शनिवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं होतं.

| Updated on: Apr 24, 2022 | 2:40 PM
कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंह सध्या चर्चेमध्ये आहे. शनिवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं होतं. सीजनमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या रिंकूने आपल्या प्रदर्शनाने क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केलं आहे. रिंकू सिंहने उत्तम फिल्डिंगही केली. त्याने चार कॅच पकडल्या. ज्यातील तीन कॅच शेवटच्या ओव्हरमध्ये पकडल्या. फिल्डिंगनंतर फलंदाजीतही रिंकूने आपला दम दाखवला. तो 35 धावांची उपयुक्त इनिंग खेळला. यात चार चौकार आणि एक षटकार होता. त्याच्या या प्रदर्शनानंतरही कोलकाता नाइट रायडर्सला पराभवाचा सामना करावा लागला.

1 / 5
12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये रिंकू सिंहचा जन्म झाला. क्रिकेटपटू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. पाच भावंडांमध्ये रिंकू तिसरा आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर पोहोचवण्याचं काम करायचे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने क्रिकेटर बनण्याच स्वप्न साकार करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

2 / 5
एकप्रसंग असाही आला की, हताश झालेल्या रिंकूने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. जास्त शिक्षण नसल्यामुळे त्याला झाडू मारायची नोकरी करावी लागणार होती. त्यानंतर रिंकू सिंहने पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. दिल्लीत एका स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून बाइक मिळाली होती. ती त्याने आपल्या वडिलांना देऊन टाकली.

3 / 5
रिंकूला 2014 मध्ये उत्तर प्रदेशकडून लिस्ट ए आणि टी 20 मध्ये डेब्यूची संधी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने पंजाब विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. रिंकू सिंहने आतापर्यंत 30 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये पाच सेंच्युरी आणि 16 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. त्याने 2307 धावा केल्या आहेत.

4 / 5
आयपीएल 2017 च्या लिलावाआधी रिंकू सिंहला पंजाब किंग्सने 10 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्या सीजनमध्ये त्याला फक्त एक मॅच खेळण्याची संधी मिळाली. 2018 पासून रिंकू केकेआरकडून खेळतोय. आयपीएल 2022 च्या लिलावात रिंकूला केकेआरने 55 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.