IPL Mega Auction 2022: ऑक्शन संपलं, आता कॅप्टन निवडण्याची वेळ, जाणून घ्या कोठ कुठल्या संघाचं बनणार कर्णधार

IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या 15 व्या सीजनसाठी बहुचर्चित मेगा ऑक्शन पूर्ण झालं आहे. सर्व संघांनी आपल्या रणनितीनुसार खेळाडूंची खरेदी केली.

| Updated on: Feb 14, 2022 | 5:09 PM
IPL Mega Auction 2022: आयपीएलच्या 15 व्या सीजनसाठी बहुचर्चित मेगा ऑक्शन पूर्ण झालं आहे. सर्व संघांनी आपल्या रणनितीनुसार खेळाडूंची खरेदी केली. ऑक्शन संपलं असलं, तरी अजूनही काही संघांचं काम पूर्ण झालेलं नाही. आयपीएलमध्ये अजूनही काही संघ चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहेत. कोलकाता नाइट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे ते तीन संघ आहेत.

1 / 11
केकेआर कॅप्टन श्रेयस अय्यर

केकेआर कॅप्टन श्रेयस अय्यर

2 / 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) ग्लेन मॅक्सवेलकडे कर्णधारपद सोपवू शकते. RCB ने मॅक्सवेलला रिटेन केलं होतं. मागच्या सीजनमध्ये विराटने स्वत: कर्णधारपद सोडलं होतं.

3 / 11
पंजाब किंग्स शिखर धवनला कर्णधार बनवू शकतात. प्रीति झिंटाच्या पंजाबने ऑक्शनमध्ये शिखरला 8.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. मागच्या सीजनपर्यंत केएल राहुल या संघाचा कर्णधार होता.

4 / 11
एमएस धोनी सुद्धा या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडू शकतो, अशी शक्यता आहे. त्याच्याजागी 16 कोटीमध्ये रिटेन केलेल्या रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.

5 / 11
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी ऋषभ पंत कायम राहिलं. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंतला दिल्लीचं कर्णधार बनवण्यात आलं.

6 / 11
राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद विकेटकिपर संजू सॅमसनकडे सोपवलं जाऊ शकतं. राजस्थानने 2008 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्यांना दुसर विजेतेपद मिळालेलं नाही. संजू सॅमसनला 14 कोटीमध्ये रिटेन केलं होतं.

7 / 11
मुंबई इंडिन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्मा आहे. फ्रेंचायजीने त्याला 16 कोटीमध्ये रिटेन केलं.

8 / 11
सनरायजर्स हैदराबादचं कर्णधारपद न्यूझीलंडच्या केन विलियमसनकडे आहे. मागच्या सीजनमध्ये फ्रेंचायजीने वॉर्नरला हटवून विलियमसनला कॅप्टन बनवलं. विलियमसन फ्रेंचायजीने 14 कोटीमध्ये रिटेन केलं आहे.

9 / 11
केएल राहुल आता लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन असणार आहे. मागच्या सीजनपर्यंत पंजाब किंग्सचा कॅप्टन होता. तो या सीजनमधला सर्वात महगडा खेळाडू आहे. लखनऊच्या संघाने राहुलला 17 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.

10 / 11
गुजरात टायटन्स आयपीएलमधला नवा संघ आहे. हार्दिक पंड्या या संघाचा कर्णधार आहे. मागच्या सीजनपर्यंत हार्दिक मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. गुजरातने हार्दिकला 15 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

11 / 11
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.