IPL 2023: राजस्थानविरुद्ध पराभूत होऊनही रवींद्र जडेजाने रचला इतिहास, नेमकं काय केलं जाणून घ्या

Ravindra Jadeja : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. असं असलं तरी रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी यांनी जबरदस्त रेकॉर्ड केले.

| Updated on: Apr 13, 2023 | 10:02 PM
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईकडून जडेजाने दोन बळी घेतले. जडेजाने आपल्या T20 कारकिर्दीत 200 बळी आणि 2000 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. (Photo - Twitter / IPL)

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईकडून जडेजाने दोन बळी घेतले. जडेजाने आपल्या T20 कारकिर्दीत 200 बळी आणि 2000 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. (Photo - Twitter / IPL)

1 / 6
सीएसकेकडून खेळताना रवींद्र जडेजाने राजस्थानविरुद्ध ही कामगिरी केली. देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांची विकेट घेत त्याने ही कामगिरी केली. (Photo - Twitter / IPL)

सीएसकेकडून खेळताना रवींद्र जडेजाने राजस्थानविरुद्ध ही कामगिरी केली. देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांची विकेट घेत त्याने ही कामगिरी केली. (Photo - Twitter / IPL)

2 / 6
टी  20 मध्ये 200 हून अधिक विकेट घेणारा जडेजा हा भारताचा नववा गोलंदाज आहे. जडेजा हा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे ज्याने T20 मध्ये 200 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे. (Photo - Twitter / IPL)

3 / 6
रवींद्र जडेजा याच्या आधी आठ गोलंदाजांनी T20 मध्ये 200 विकेट घेतल्या आहेत. मात्र T20 मध्ये 2000 धावा केल्या नाहीत. (Photo - Twitter / IPL)

रवींद्र जडेजा याच्या आधी आठ गोलंदाजांनी T20 मध्ये 200 विकेट घेतल्या आहेत. मात्र T20 मध्ये 2000 धावा केल्या नाहीत. (Photo - Twitter / IPL)

4 / 6
जडेजाने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 296 सामने खेळले आहेत. त्याने 3198 धावा केल्या आहेत. तसेच 200 विकेट्स घेतल्या. जडेजाने टी-20मध्ये एकदा 5 तर 3 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo - Twitter / IPL)

जडेजाने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 296 सामने खेळले आहेत. त्याने 3198 धावा केल्या आहेत. तसेच 200 विकेट्स घेतल्या. जडेजाने टी-20मध्ये एकदा 5 तर 3 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo - Twitter / IPL)

5 / 6
जडेजाने आयपीएलमध्ये 214 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 138 विकेट घेतल्या आहेत आणि 2531 धावा केल्या आहेत. (Photo - Twitter / IPL)

जडेजाने आयपीएलमध्ये 214 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 138 विकेट घेतल्या आहेत आणि 2531 धावा केल्या आहेत. (Photo - Twitter / IPL)

6 / 6
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....