जेव्हा पहिल्यांदा KKR ठरली होती विजयी; 12 वर्षांपूर्वी असे दिसायचे सुहाना खान-अनन्या पांडे

कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानंतर सुहाना खान आणि अनन्या पांडेचा जुना फोटो व्हायरल होत आहे. बारा वर्षांपूर्वी जेव्हा केकेआरची टीम पहिल्यांदा आयपीएलमध्ये जिंकली होती, तेव्हा सुहाना आणि अनन्या कशा दिसायच्या, ते या फोटोमध्ये पहायला मिळतंय.

| Updated on: May 27, 2024 | 3:03 PM
आयपीएल 2024 च्या ट्रॉफीवर शाहरुख खानच्या 'कोलकाता नाइट रायडर्स' या टीमने आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात केकेआरने सनराइजर्स हैदराबादला 8 विकेट्सने हरवलं. यावेळी स्टेडियमवर शाहरुख खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

1 / 5
शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, मुलगा आर्यन आणि अबराम हे सर्वजण स्टेडियमवर उपस्थित होते. त्याचसोबत सुहाना खानच्या खास मैत्रिणी अनन्या पांडे आणि शनाया कपूरसुद्धा अंतिम सामना पाहण्यासाठी पोहोचल्या होत्या.

2 / 5
याआधी केकेआरच्या टीमने चेन्नईच्या याच मैदानावर आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. 2012 जेव्हा केकेआरने पहिल्यांदा हा विजय मिळवला, तेव्हाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखसोबत सुहाना, अनन्या आणि शनाया कपूर दिसत आहेत.

3 / 5
सुहाना, अनन्या आणि शनाया या तिघी लहानपणापासूनच एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. आयपीएलच्या अनेक सामन्यांदरम्यान या तिघींना एकत्र पाहिलं गेलंय.

सुहाना, अनन्या आणि शनाया या तिघी लहानपणापासूनच एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. आयपीएलच्या अनेक सामन्यांदरम्यान या तिघींना एकत्र पाहिलं गेलंय.

4 / 5
अनन्या पांडे आणि सुहानासोबतचा शाहरुखचा हा फोटोसुद्धा जुना आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. त्यावेळी अनन्या आणि सुहाना कसे दिसायचे, यावरून नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

अनन्या पांडे आणि सुहानासोबतचा शाहरुखचा हा फोटोसुद्धा जुना आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. त्यावेळी अनन्या आणि सुहाना कसे दिसायचे, यावरून नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.