IPS Tanu Shree: जम्मू-काश्मीरच्या दबंग IPS ने पहिल्याच मोहिमेत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर दहशतवाद्यांचा केला खात्मा ; तनुश्रीचा रंजक प्रवास
IPS अधिकारी तनुश्रीचा प्रवास खूप रंजक आहे, कारण तिला सुरुवातीला प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती, मात्र त्यांना पोलीस सेवेत जाण्याची संधी मिळाली. तनुश्रीची 2014 मध्ये आरपीएफचे असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी यूपीएससीची तयारी सुरू केली.
Most Read Stories