चिकन,मटणपेक्षाही असे प्राणी ज्याचे मांस इराणी लोक मोठ्या उत्साहाने खातात
इराण हा जगात सर्वाधिक मांसाहार करणारा देश आहे. पण त्यांच्या आवडीचे मांस चिकन किंवा मटण नाही तर या प्राण्यांचे मांस आवडीने खाल्ले जाते. इराणी खाद्यसंस्कृतीत भात, मांस, भाज्या आणि मसाल्यांचा समावेश असतो.
Most Read Stories