घायाळ करणारी तिची नजर, मन जिंकणारं हास्य, खेळापेक्षा तिच्या अदांवरच चाहते फिदा
काही खेळाडू आपल्या खेळासाठी ओळखले जातात. काही आपल्या अदांसाठी. आम्ही ज्या टेनिसपटू बद्दल बोलतोय, तिच्या खेळात जादू आहेच. पण तिच्या अदाही तितक्यात मोहात पाडणाऱ्या आहेत.
![काही खेळाडू आपल्या खेळासाठी ओळखले जातात. काही आपल्या अदांसाठी. आम्ही ज्या टेनिसपटू बद्दल बोलतोय, तिच्या खेळात जादू आहेच. पण तिच्या अदाही तितक्यात मोहात पाडणाऱ्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002859/emma-raducanu-11.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 10
![आज तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीय. ही टेनिसपटू आहे, करीयरमधील दुसरी विम्बलडन स्पर्धा खेळणारी एम्मा राडुकानू. ही इंग्लंडची महिला टेनिसपटू आहे. ती सध्या क्रमवारीत 11 व्या स्थानावर आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002833/emma-raducanu-20.jpg)
2 / 10
![ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या एम्मा राडुकानूची आई चिनी तर वडिल रोमानियाचे आहेत. ती 2 वर्षांची असताना तिचे वडिल इंग्लंडला निघून आले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002836/emma-raducanu-19.jpg)
3 / 10
![खूप लहान वयातच तिने टेनिसच रॅकेट हातात धरलं. वडिलांची तिला मोलाची मदत झाली. त्या सपोर्ट मुळेच आज तिने दिग्गज महिला टेनिसपटूंमध्ये स्वत:ची ओळख बनवलीय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002850/emma-raducanu-14.jpg)
4 / 10
![राडुकानू कमालीची खेळाडू आहे. तितकीच ती सुंदरही दिसते. तिचं हास्य मन जिंकून घेतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002841/emma-raducanu-17.jpg)
5 / 10
![चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील प्रश्न पडतात. राडुकानूचा बॉयफ्रेंड आहे का? हा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002838/emma-raducanu-18.jpg)
6 / 10
![एम्मा राडुकानूच्या प्रियकराबद्दल आताच सध्या ठोसपणे काही सांगता येणार नाही. कारण सध्या फक्त अफवा आहेत. अजून त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग जी अफवाह आहे ती काय आहे?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002844/emma-raducanu-16.jpg)
7 / 10
![19 वर्षाच्या राडुकानूच नाव दोन व्यक्तींसोबत जोडल गेलय. यात एक आहे ब्रिटिश गायक HRVY. मागच्यावर्षी राडुकानूने अमेरिकन ओपनचा किताब जिंकला. त्यावेळी HRVY ने आपण तिचे निकटवर्तीय असल्याचं म्हटलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002856/emma-raducanu-12.jpg)
8 / 10
![बऱ्याचदा आमच्यात बोलणं होतं, असंही तो म्हणाला होता. राडुकानून चांगली मुलगी असून तिला खेळताना पाहून ब्रिटिश असल्याचा अभिमान वाटतो, असं HRVY ने म्हटलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002853/emma-raducanu-13.jpg)
9 / 10
![नवीन ताज्या रिपोर्ट्सनुसार एम्मा राडुकानूच नाव मोटो जीपी स्टार फॅबियो क्वारटारारोशीही जोडलं गेलं. दोघांमध्ये ऑनलाइन फ्लर्ट सुरु असल्याचं बोललं जात होतं. दोघेही परस्पराच्या इन्स्टाग्राम पेजला लाईक करतात. राडुकानूला मोटर रेसिंग आवडते, हे सुद्धा त्यामागे एक कारण आहे. अजून या अफवाच आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/30002847/emma-raducant-15.jpg)
10 / 10
![केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shubman-gill-and-kane-williamson.jpg?w=670&ar=16:9)
केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
![IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-17-1.jpg?w=670&ar=16:9)
IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
![IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-2025-dates-pti.webp?w=670&ar=16:9)
IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या
![डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा? डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Jo-Darling-First-Six.jpg?w=670&ar=16:9)
डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा?
![काव्या मारनने भर मैदानात कोणाला मिठी मारली? काव्या मारनने भर मैदानात कोणाला मिठी मारली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-kavya-2.jpg?w=670&ar=16:9)
काव्या मारनने भर मैदानात कोणाला मिठी मारली?
![माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या या निर्णयाबाबत माहितीय का? माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या या निर्णयाबाबत माहितीय का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-vinod-kambli-life-stroy.jpg?w=670&ar=16:9)
माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या या निर्णयाबाबत माहितीय का?