मुकेश अंबानींची मुलगी ईशाने विकले 12 बेडरूमचे घर, 500 कोटींत बड्या कलाकाराने डील केली क्रॅक

Isha Ambani Los Angeles House: मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सध्या चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शाळेत एका कोपऱ्यात उभे राहून ती मुलींची वाट पाहत होती. त्या चर्चेनंतर आता तिने आपला आलीशान बंगला विकला आहे. लॉस एंजिल्समधील हा बंगला तिने हॉलीवूड सिंगर जेनिफर लोपेज हिला विकला आहे.

| Updated on: Apr 04, 2024 | 10:23 AM
इशा अंबानी हिच्या या घरात 12 बेडरूम आहेत. 24 बाथरूम आहेत. एक इनडोर पिकलबॉल कोर्ट आहे. एक जिम, एक सलून आणि स्पा आहे. हा आलीशान बंगला 38,000 स्केअर फूटाचा आहे. बेवर्ली हिल्सच्या मध्य भागात हे घर आहे.

इशा अंबानी हिच्या या घरात 12 बेडरूम आहेत. 24 बाथरूम आहेत. एक इनडोर पिकलबॉल कोर्ट आहे. एक जिम, एक सलून आणि स्पा आहे. हा आलीशान बंगला 38,000 स्केअर फूटाचा आहे. बेवर्ली हिल्सच्या मध्य भागात हे घर आहे.

1 / 5
ईशा अंबानी हिने प्रेग्‍नेंसी दरम्यान आपला अधिक काळ याच ठिकाणी घालवला होता. यावेळी तिच्यासोबत नीता अंबानी या घरात थांबली होती. या घरात प्र‍ियंका चोपडा हिने एक गुजराती चित्रपट केला होता.

ईशा अंबानी हिने प्रेग्‍नेंसी दरम्यान आपला अधिक काळ याच ठिकाणी घालवला होता. यावेळी तिच्यासोबत नीता अंबानी या घरात थांबली होती. या घरात प्र‍ियंका चोपडा हिने एक गुजराती चित्रपट केला होता.

2 / 5
नीता अंबानी यांचे जुळवे मुले ईशा आणि आकाश यांचा जन्‍म अमेरिकेत झाला आहे. मुकेश अंबानी यांना जुळवे मुले होणार असल्याची बातमी विमानात मिळाली, तेव्हा त्यांनी मुलीचे नाव ईशा ठरवले. ईशाचा अर्थ  डोंगरांची राणी होतो.

3 / 5
जेनिफर आणि तिचे पती बेन यांनी ईशाचा महल 61 मिलियन यूएस डॉलर (जवळपास 500 कोटी) घेतला आहे.  ईशा अंबानी आणि आनंद पीरामली यांचे लग्न होऊन सहा वर्ष झाली आहेत.

जेनिफर आणि तिचे पती बेन यांनी ईशाचा महल 61 मिलियन यूएस डॉलर (जवळपास 500 कोटी) घेतला आहे. ईशा अंबानी आणि आनंद पीरामली यांचे लग्न होऊन सहा वर्ष झाली आहेत.

4 / 5
लग्नानंतर आनंद पीरामली यांच्या आई-वडिलांनी ईशा अंबानीला मुंबईत सी-फेसिंग असलेला बंगला भेट म्हणून दिला होता. त्याचे  ‘गुलिता’ नाव होते. 19 नोव्हेंबर 2022 रोजी ईशा आणि आनंद यांना जुळवा मुले झाली. त्यांचे नाव कृष्ण आणि आदिया ठेवले.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.