Chandrayaan-3 | पृथ्वीवरुन दिसत नाही, अशा भागाचे आपल्या चांद्रयान-3 ने टिपलेले खास Photo पाहा

Chandrayaan 3 | चांद्रयान 3 मिशन अंतिम फेजमध्ये आहे. त्याआधी चांद्रयान 3 ने चांद्रभूमीचे काही फोटो टिपले आहेत. इस्रोने आज हे फोटो रिलीज केले. चंद्रावरील दूर अंतरावरचे हे फोटो आहेत.

| Updated on: Aug 21, 2023 | 1:56 PM
भारताची चांद्रयान 3 मोहिम निर्णायक टप्प्यावर आहे. पुढच्या दोन दिवसात चांद्रयान-3 च चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. पण त्याआधी चांद्रयान 3 ने पाठवलेले काही खास फोटो पाहा.

भारताची चांद्रयान 3 मोहिम निर्णायक टप्प्यावर आहे. पुढच्या दोन दिवसात चांद्रयान-3 च चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. पण त्याआधी चांद्रयान 3 ने पाठवलेले काही खास फोटो पाहा.

1 / 5
चांद्रयान 3 ने चंद्राच्या फार साइडचे फोटो पाठवले आहेत. पृथ्वीवरुन दिसत नाही, अशा भागाचे हे फोटो आहेत. चांद्रयान 3 आता  25 किलोमीटर x 134 किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करत आहे.

चांद्रयान 3 ने चंद्राच्या फार साइडचे फोटो पाठवले आहेत. पृथ्वीवरुन दिसत नाही, अशा भागाचे हे फोटो आहेत. चांद्रयान 3 आता 25 किलोमीटर x 134 किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करत आहे.

2 / 5
दूर अंतरावरचे हे फोटो आहेत. लँडरवरील हझार्ड डिटेक्शन अँड एव्हॉयडन्स कॅमेऱ्याने हे फोटो काढले आहेत. चंद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी हा कॅमेरा मदत करणार आहे.

दूर अंतरावरचे हे फोटो आहेत. लँडरवरील हझार्ड डिटेक्शन अँड एव्हॉयडन्स कॅमेऱ्याने हे फोटो काढले आहेत. चंद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी हा कॅमेरा मदत करणार आहे.

3 / 5
चंद्रावर वेगवेगळ्या जागांवरील खड्डयांचे हे फोटो आहेत. काही खड्डे खूपच भयानक दिसत आहेत. काही फोटोंमध्ये मोठा मैदानी प्रदेश दिसतोय.

चंद्रावर वेगवेगळ्या जागांवरील खड्डयांचे हे फोटो आहेत. काही खड्डे खूपच भयानक दिसत आहेत. काही फोटोंमध्ये मोठा मैदानी प्रदेश दिसतोय.

4 / 5
LHDAC कॅमेरा चंद्रावर सेफ लँडिंगसाठी बनवला आहे. ISRO च्या स्पेस स्पेस एप्लीकेशन सेंटर (SAC) अहमदाबादने हा कॅमेरा बनवला आहे. कॅमेरा आणि काही पेलोड्स मिळून काम करतील.

LHDAC कॅमेरा चंद्रावर सेफ लँडिंगसाठी बनवला आहे. ISRO च्या स्पेस स्पेस एप्लीकेशन सेंटर (SAC) अहमदाबादने हा कॅमेरा बनवला आहे. कॅमेरा आणि काही पेलोड्स मिळून काम करतील.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.