दहावी पास आहात? मग थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

ISRO Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. ही खरोखरच मोठी संधी आहे.

| Updated on: Feb 16, 2024 | 12:38 PM
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

1 / 5
ISRO च्या UR Rao Satellite Centre साठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. दहावी आणि बारावी पास या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

ISRO च्या UR Rao Satellite Centre साठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. दहावी आणि बारावी पास या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 16 फेब्रुवारी 2024 नंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत. लगेचच अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 16 फेब्रुवारी 2024 नंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत. लगेचच अर्ज करा.

3 / 5
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 224 पदे ही भरली जाणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 224 पदे ही भरली जाणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी isro.gov.in. या साईटवर जाऊनच अर्ज करा. फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी isro.gov.in. या साईटवर जाऊनच अर्ज करा. फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.