Jacqueline Fernandez | जॅकलीन फर्नांडिस थेट केदारनाथ मंदिरात, फोटो व्हायरल

जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अनेकदा जॅकलीन फर्नांडिस हिची चाैकशी झालीये.

| Updated on: Oct 23, 2023 | 6:50 PM
जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर ईडीने अनेकदा जॅकलीन फर्नांडिस हिची चाैकशी देखील केली.

जॅकलीन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर ईडीने अनेकदा जॅकलीन फर्नांडिस हिची चाैकशी देखील केली.

1 / 5
जॅकलीन फर्नांडिस ही नुकताच आता केदारनाथ मंदिरात पोहचलीये. यावेळीचे काही खास फोटो हे जॅकलीन फर्नांडिस हिने सोशल मीडियावर शेअर केले.

जॅकलीन फर्नांडिस ही नुकताच आता केदारनाथ मंदिरात पोहचलीये. यावेळीचे काही खास फोटो हे जॅकलीन फर्नांडिस हिने सोशल मीडियावर शेअर केले.

2 / 5
विशेष म्हणजे यावेळी भारी बर्फ पडताना दिसतोय. जॅकलीन फर्नांडिस हिचे हे केदारनाथ मंदिरातील फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे यावेळी भारी बर्फ पडताना दिसतोय. जॅकलीन फर्नांडिस हिचे हे केदारनाथ मंदिरातील फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

3 / 5
जॅकलीन फर्नांडिस हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांना जॅकलीन फर्नांडिस हिचे हे फोटो आवडले आहेत.

जॅकलीन फर्नांडिस हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांना जॅकलीन फर्नांडिस हिचे हे फोटो आवडले आहेत.

4 / 5
जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात आले. इतकेच नाही तर जॅकलीन फर्नांडिस हिचे आणि सुकेशचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.

जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात आले. इतकेच नाही तर जॅकलीन फर्नांडिस हिचे आणि सुकेशचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....