आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांचा कारनामा पाहून चाहते हैराण, थेट सार्वजनिक ठिकाणीच चक्क हे…

आकांक्षा पुरी आणि जद हदीद हे बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये जोरदार चर्चेत होते. धक्कादायक म्हणजे यांनी चक्क कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केले होते, यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांनी आता अजून एक मोठा कारनामा केला आहे.

| Updated on: Aug 17, 2023 | 4:20 PM
जद हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये चक्क कॅमेऱ्याच्या 30 सेकंद लिपलाॅक केले होते. ज्यानंतर अनेकांनी या दोघांना चांगलेच खडेबोल सुनावले होते.

जद हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये चक्क कॅमेऱ्याच्या 30 सेकंद लिपलाॅक केले होते. ज्यानंतर अनेकांनी या दोघांना चांगलेच खडेबोल सुनावले होते.

1 / 5
आता नुकताच जद हदीद आणि आकांक्षा पुरी हे चक्क सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसले आहेत. यामुळे आता परत एकदा लोकांचा पारा चढल्याचे बघायला मिळाले.

आता नुकताच जद हदीद आणि आकांक्षा पुरी हे चक्क सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसले आहेत. यामुळे आता परत एकदा लोकांचा पारा चढल्याचे बघायला मिळाले.

2 / 5
इतकेच नाही तर आता आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी किस करण्याचे यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

इतकेच नाही तर आता आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी किस करण्याचे यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

3 / 5
जद हदीद आणि आकांक्षा पुरी यांच्या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी म्हटले की, काहीही झाले तरीही हे दोघे कधीच सुधारणार नाहीत.

जद हदीद आणि आकांक्षा पुरी यांच्या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी म्हटले की, काहीही झाले तरीही हे दोघे कधीच सुधारणार नाहीत.

4 / 5
एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ही आकांक्षा पुरी कधी काय करेल याचा अजिबात नेम नाहीये. लोक मोठ्या प्रमाणात यांच्यावर टिका करताना दिसत आहेत.

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ही आकांक्षा पुरी कधी काय करेल याचा अजिबात नेम नाहीये. लोक मोठ्या प्रमाणात यांच्यावर टिका करताना दिसत आहेत.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.