संदीप पाठकच्या ‘जगात भारी पंढरीची वारी’तून विठू-रखुमाई भक्तांना घरबसल्या वारीचं दर्शन
गाण्याचा ट्रेंड सध्या खूप मोठ्या प्रमाणात रीलच्या माध्यमातून व्हायरल होत असतो. 'जगात भारी पंढरीची वारी' हे गाणं ही सर्वत्र वाजून हरिनामाचा गजर होऊन त्याच्या भक्तीरसात तल्लीन होण्याचा आनंद प्रत्येकाला देईल, असा विश्वास संदीपने व्यक्त केला.
Most Read Stories