स्वामी समर्थांचं अलौकिक गणेशरुप; ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत माघी गणेशजयंतीनिमित्त खास एपिसोड
'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हा विशेष भाग येत्या 2 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
![कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन पहायला मिळणार आहे. यंदाचा माघी गणेशोत्सव स्वामी भक्तांसाठी अलौकिक पर्वणी ठरणार आहे. स्वामींचं अलौकिक असं प्रत्यक्ष गणेशरुप दर्शन घराघरात घडणार आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Jai-Jai-Swami-Samarth-serial-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![अक्कलकोटातल्या एका अत्यंत विपन्न अवस्थेत असलेल्या घरात स्वामी प्रवेश करतात आणि घोषित करतात की यंदा माघी गणेशोत्सव दणक्यात साजरा करायचा.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Jai-Jai-Swami-Samarth-serial-2.jpg)
2 / 5
![आधीच गरीबीत असलेल्या दोन मुलांचा कसाबसा सांभाळ करणाऱ्या त्या कुटुंबाचा प्रमुख गयावया करतो, "स्वामी हे कसे शक्य आहे, आमचं हातातोंडावर पोट आहे. आम्ही याआधी गणपती कधीच घरी आणला नाही."](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Jai-Jai-Swami-Samarth-serial-3.jpg)
3 / 5
![स्वामी म्हणतात, "देव तुम्ही आणता हा गैरसमज आहे, देव त्याच्या मर्जीने येतो. गणपतीची मूर्ती स्वत:हून चालत येईल. स्वामी असे का म्हणतात? या कुटुंबाच्याच बाबतीत स्वामी ही लीला का घडवतात आणि विघ्नहर्त्याचं स्मरण का करवतात?याची भक्तांना भक्तीचा खरा मार्ग दाखवणारी अत्यंत रंजक गोष्ट या भागात उलगडते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Jai-Jai-Swami-Samarth-serial-5-1.jpg)
4 / 5
![स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन हा भक्ती आणि श्रद्धेचा परमोच्च बिंदू येत्या रविवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर अनुभवता येईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Jai-Jai-Swami-Samarth-serial-4.jpg)
5 / 5
![लग्नानंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने बदललं नाव? नवऱ्याने कानात सांगितलं.. लग्नानंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने बदललं नाव? नवऱ्याने कानात सांगितलं..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/kokan-hearted-girl-1-1.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने बदललं नाव? नवऱ्याने कानात सांगितलं..
![मराठमोळ्या अंदाजाच विकी कौशल रायगडावर; महाराजांसमोर केलं त्रिवार वंदन मराठमोळ्या अंदाजाच विकी कौशल रायगडावर; महाराजांसमोर केलं त्रिवार वंदन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/Vicky-Kaushal-Visits-Raigad-Fort.jpg?w=670&ar=16:9)
मराठमोळ्या अंदाजाच विकी कौशल रायगडावर; महाराजांसमोर केलं त्रिवार वंदन
![छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसूबाई वाघिणीसारखं मुघलांशी लढल्या पण... छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसूबाई वाघिणीसारखं मुघलांशी लढल्या पण...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-3-43.jpg?w=670&ar=16:9)
छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसूबाई वाघिणीसारखं मुघलांशी लढल्या पण...
![छत्रपती संभाजी महाराज कुठे शहीद झाले माहितीये? छत्रपती संभाजी महाराज कुठे शहीद झाले माहितीये?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-56-5.jpg?w=670&ar=16:9)
छत्रपती संभाजी महाराज कुठे शहीद झाले माहितीये?
!['माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला', प्रसिद्धी TV अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 'माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला', प्रसिद्धी TV अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-19T161108.044.jpg?w=670&ar=16:9)
'माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला', प्रसिद्धी TV अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
![मौनी रॉयच्या हटके अदा, अभिनेत्रीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा मौनी रॉयच्या हटके अदा, अभिनेत्रीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-maouni-roy-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
मौनी रॉयच्या हटके अदा, अभिनेत्रीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा