भक्तांसाठी खूप खास असेल ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा हा भाग; जोडली गेली अक्कलकोटमधली गोष्ट
'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका दररोज रात्री 8 वाजता फक्त कलर्स मराठी वाहिनीवर आणि कधीही 'जिओ सिनेमा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल. या मालिकेत ‘श्रावणी सोमवार विशेष भाग’ भक्तिभावाने साजरा होणार आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories