नवीन सुरुवातीसाठी…, जान्हवी कपूरच्या नव्या पोस्टने वेधवं सर्वांचं लक्ष

'धडक' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. जान्हवीने काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.

| Updated on: Apr 15, 2025 | 3:24 PM
1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. जान्हवीने तिच्या पाळीव कुत्र्यासोबत काही फोटो पोस्ट केले  आहेत.

2 / 5
फोटो पोस्ट करत जान्हवीने कॅप्शनमध्ये 'नवीन सुरुवातीसाठी उत्सुक... ' असं लिहिलं आहे.  शिवाय अभिनेत्रीने #lovethatstays #lovetc हॅशटॅग वापरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
 जान्हवीने स्वतः काही फोटो शेअर केले असून अभिनेत्रीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. साडीमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

4 / 5
जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.  जान्हवीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत देखील चाहते कायम असतात.