जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडने वॉलपेपरवर ठेवलाय ‘या’ खास व्यक्तीचा फोटो, सुशीलकुमार शिंदे..
अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. अंबानींच्या फंक्शनमध्ये जान्हवी कपूर ही जबरदस्त लूकमध्ये दिसली.
1 / 5
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंबानींच्या पार्टीमध्ये खास लूकमध्ये नुकताच जान्हवी कपूर ही पोहोचली. जान्हवी कपूरच्या लूकची चर्चा होत आहे.
2 / 5
जान्हवी कपूर ही अंबानींच्या पार्टीमध्ये शिखर पहाडिया याच्यासोबत पोहोचली. यावेळी फोटोसाठी पोझ देताना जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे दिसले.
3 / 5
यावेळी पापाराझी हे फोटो काढत असताना अचानकपणे शिखर पहाडिया याच्या मोबाईलमधील त्याने ठेवलेला वॉलपेपर दिसला. आता याचीच चर्चा आहे.
4 / 5
शिखर पहाडिया याने त्याचा आणि जान्हवी कपूरचा खास फोटो वॉलपेपरला ठेवल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता याचीच जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
5 / 5
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे लग्न करणार असल्याचेही सांगितले जात आहे. शिखर पहाडिया हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.