Jawan | शाहरुख खान याच्या चित्रपटाचा जलवा सुरूच, 23 व्या दिवशी तब्बल इतकी कमाई

| Updated on: Sep 29, 2023 | 5:44 PM

शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले.

1 / 5
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याच्या चित्रपटाची क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळतंय.

2 / 5
आता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाचे 23 व्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आलंय. या चित्रपटाने 23 व्या दिवशी 5 कोटींचे कलेक्शन केले.

3 / 5
मुळात म्हणजे काही दिवसांमध्येच आता जवान हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल. पुढील काही दिवसात चित्रपट धमाका करेल.

4 / 5
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने ओपनिंग जबरदस्त केले. जगभरात या चित्रपटाला प्रेम देताना चाहते हे दिसत आहेत.

5 / 5
शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. जवाननंतर त्याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.