Nyasa Devgan चा पारंपरिक अंदाज; काजोलच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
अभिनेत्री काजोल हिची मुलगी न्यासा देवगण (Nyasa Devgan) कायम तिच्या बोल्ड, हॉट अदा आणि पार्ट्यांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
न्यासा देवगण (Nyasa Devgan) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. आता सध्या न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये न्यासा पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.
2 / 5
न्यासा देवगण हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफाम व्हायरल होत आहेत. अभिनेत्री काजोल हिची मुलगी न्यासा देवगण (Nyasa Devgan) कायम तिच्या बोल्ड, हॉट अदा आणि पार्ट्यांमुळे चर्चेत असते.
3 / 5
काजोलच्या लेकीचा पारंपरिक अंदाज पाहिल्यानंतर चाहते देखील तिच्यावर फिदा झाले आहेत. न्यासा अभिनेत्री नसली तरी तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
4 / 5
काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण अभिनेत्री नसली तरी कायम चर्चेत असते. एक प्रसिद्ध स्टारकिड म्हणून देखील न्यासाची ओळख आहे.
5 / 5
Nyasa Devgan अभिनेत्री नसली तरी सर्वत्र तिच्या लूकची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. त्यामुळे न्यासा कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.