तब्बल 1000 कोटी रुपये कमावणारा ‘कल्की 2898 एडी’ ओटीटीवर; कुठे अन् कधी पाहता येणार?
'कल्की 2898 एडी' हा सुपरहिट चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. एक नाही तर दोन वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तो स्ट्रीम होणार आहे. त्याची तारीखसुद्धा समोर आली आहे. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
Most Read Stories