Tejas Special Screening देशाच्या संरक्षण मंत्र्यांसह लष्करी अधिकाऱ्यांनी पाहिला कंगनाचा “तेजस”, फोटो व्हायरल
नुकताच तेजस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. कंगना रणौत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतंच कंगनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. यानंतर कंगनाने फोटो शेअर केलेत. हे फोटो खूप व्हायरल होतायत.
Most Read Stories