नवा सेट, कोट्यवधी खर्च, दोन महिन्यात बंद होत आहे कपिल शर्माचा शो, लोक हैराण, मोठा झटका

| Updated on: May 04, 2024 | 7:36 PM

Kapil Sharma : कपिल शर्मा हा कायमच चर्चेत असतो. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर कपिल शर्मा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. कपिल शर्मा याचा शो आता अवघ्या दोनच महिन्यात बंद पडलाय.

1 / 5
कपिल शर्मा हा गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन त्याच्या शोमधून करताना दिसतोय. आता कपिल शर्माला मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय.

2 / 5
30 मार्चपासून 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो' ची सुरूवात झाली. मात्र, आता हा शो बंद पडतोय. यामुळे विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अवघ्या दोन महिन्यांमध्येच शो बंद पडलाय.

3 / 5
ओटीटीवर शो चालत नसल्याने शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय. नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतल्याचे देखील सांगितले जातंय.

4 / 5
रिपोर्टनुसार शोच्या शेवटच्या एपिसोडची शूटिंग झालीये. हा एपिसोड प्रसारित केला जाईल, त्यानंतर शो बंद होणार आहे. हा मोठा झटका आहे.

5 / 5
कपिल शर्मा हा गेल्या अनेक वर्षांपासून द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. कपिलची फॅन फाॅलोइंगही जबरदस्त आहे.