करण जोहर याने केले विकी काैशल याचे तोंडभरून काैतुक, थेट म्हणाला..

करण जोहर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. नुकताच आता करण जोहर याने चक्क विकी काैशल याचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय. विकी काैशल याचा आजच सॅम बहादूर हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

| Updated on: Dec 01, 2023 | 4:41 PM
विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

1 / 5
विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट आजच रिलीज झालाय. सॅम बहादूर चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसत आहे.

विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट आजच रिलीज झालाय. सॅम बहादूर चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसत आहे.

2 / 5
इतकेच नाही तर सॅम बहादूर चित्रपटासाठी चक्क करण जोहर याने विकी काैशल याचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.

इतकेच नाही तर सॅम बहादूर चित्रपटासाठी चक्क करण जोहर याने विकी काैशल याचे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.

3 / 5
करण जोहर हा विकी काैशल याच्या अभिनयावर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. करण जोहर याने याबद्दलची एक पोस्ट शेअर केलीये.

करण जोहर हा विकी काैशल याच्या अभिनयावर फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. करण जोहर याने याबद्दलची एक पोस्ट शेअर केलीये.

4 / 5
विकी काैशल याने लिहिले की, त्याच्या शानदार प्रदर्शनाला सलाम. आता करण जोहर याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.

विकी काैशल याने लिहिले की, त्याच्या शानदार प्रदर्शनाला सलाम. आता करण जोहर याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.