राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र हिसकावून मनीष मल्होत्राने काढला होता पळ, मोठा गदारोळ आणि…

बाॅलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. राणी मुखर्जी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राणी मुखर्जी सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आता नुकताच अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय.

| Updated on: Apr 05, 2024 | 6:37 PM
बाॅलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. राणी मुखर्जीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. राणी मुखर्जीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत.

1 / 5
एकदा असे काही घडले की, राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र हिसकावून मनीष मल्होत्राने पळ काढला. ही घटना कुछ कुछ होता है चित्रपटाच्या सेटवर घडली.

एकदा असे काही घडले की, राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र हिसकावून मनीष मल्होत्राने पळ काढला. ही घटना कुछ कुछ होता है चित्रपटाच्या सेटवर घडली.

2 / 5
चित्रपटाच्या एका शॉटसाठी मंगळसूत्र लागणार होते. मात्र, मंगळसूत्र आणायचे मनीष मल्होत्राच्या लक्षातून गेले. मनीष मल्होत्रा थेट राणी मुखर्जीच्या व्हॅनकडे गेला.

चित्रपटाच्या एका शॉटसाठी मंगळसूत्र लागणार होते. मात्र, मंगळसूत्र आणायचे मनीष मल्होत्राच्या लक्षातून गेले. मनीष मल्होत्रा थेट राणी मुखर्जीच्या व्हॅनकडे गेला.

3 / 5
यावेळी राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र हिसकावून मनीष मल्होत्राने पळ काढला. यानंतर शॉट पूर्ण झाला. परंतू यावेळी राणी मुखर्जीची आई रागात ओरडत आली.

यावेळी राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र हिसकावून मनीष मल्होत्राने पळ काढला. यानंतर शॉट पूर्ण झाला. परंतू यावेळी राणी मुखर्जीची आई रागात ओरडत आली.

4 / 5
आता करण जोहर याने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. राणी मुखर्जी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

आता करण जोहर याने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. राणी मुखर्जी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

5 / 5
Follow us
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.