Karan Johar | करण जोहर याचा मोठा गौप्यस्फोट, नेटकरीही हैराण, थेट म्हणाला, मला माझी लाज…
करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. करण जोहर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील दिसतो. करण जोहर हा आर्यन खान याच्या वेब सीरिजमध्ये धमाका करताना दिसणार आहे. नुकताच करण जोहर याचा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये.