ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अभिनेत्याकडून रोमँटिक फोटो पोस्ट; 8 वर्षांनी लहान ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीला करतोय डेट
बिग बॉसमधून चर्चेत आलेली ही जोडी टेलिव्हिजन विश्वात अत्यंत लोकप्रिय आहे. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं गेलं होतं. त्याला आता अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबतचे फोटो पोस्ट करत उत्तर दिलं आहे.
Most Read Stories