Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना-सैफ यांचा मुलगा जेह याच्या दुसऱ्या वाढदिवसाची पार्टी, पाहा जंगी सेलिब्रेशनचे खास फोटो

जेह याच्या वाढदिवसानिमित्त जोरदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता जेह याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र जेह याच्या वाढदिवसाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 22, 2023 | 11:13 AM
Jeh Birthday Party Photo : अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा लहान मुलगा जेह अली खान आता दोन वर्षांचा झाला आहे. जेह याच्या वाढदिवसानिमित्त जोरदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता जेह याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र जेह याच्या वाढदिवसाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
करीनाने लहान लेकाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. वाढदिवसासाठी जेह याने स्काय ब्लू रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. ज्यामध्ये जेह प्रचंड क्यूट दिसत होता. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जेह करीनाच्या कडेवर दिसत आहे.

2 / 5
करीना आणि सैफ यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसोबत क्यूट फोटो काढला आहे. ज्यामध्ये खान कुटुंब सिंपल लूकमध्ये दिसत आहेत. काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये तैमूर प्रचंड क्यूट दिसत आहे.

3 / 5
करीनाने जेह याच्या वाढदिवसाचं आयोजन घरीच केलं होतं. सध्या सोशल मीडियावर जेहच्या वाढदिवसाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सैफ आणि तैमूर यांच्या फोटोवर देखील चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

4 / 5
जेहच्या वाढदिवसासाठी सबा आणि सोहा अली खान देखील करीनाच्या घरी पोहोचल्या  होत्या. पार्टीमध्ये मोठ्यांपासून लहान मुलांनी देखील प्रचंड मज्जा केली. पार्टीमध्ये सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांनी देखील हजेरी लावली.

5 / 5
Follow us