ते फक्त असं लग्न होतं जे..; सैफ-अमृताच्या नात्याविषयी जेव्हा करीना झाली मोकळेपणे व्यक्त

1991 मध्ये अमृताने सैफशी लग्न केलं आणि सर्वांसाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. त्यावेळी सैफकडे ‘कॅसानोव्हा’ म्हणून पाहिलं जायचं. अमृताच्या आधीही सैफच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. मात्र अमृताशी भेट झाल्यानंतर त्याने थेट लग्न करायचं ठरवलं होतं.

| Updated on: Aug 07, 2024 | 3:28 PM
अभिनेता सैफ अली खानने अमृता सिंहशी 1991 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये हे दोघं विभक्त झाले. सैफ आणि अमृता यांची दोन मुलं आहेत. घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. एका मुलाखतीत करीना सैफची पूर्व पत्नी अमृताविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

1 / 5
सैफशी लग्न करण्याच्या चार वर्षांपूर्वी 2008 मध्ये एका मुलाखतीत करीना अमृताविषयी व्यक्त झाली होती. 'पीपल मॅगझिन'ला दिलेल्या या मुलाखतीत करीना म्हणाली होती, "मी या तथ्याचा आदर करते की सैफ आधीच विवाहित होता आणि त्याची दोन गोड मुलं आहेत. मी स्वत: अमृताची चाहती आहे. मी तिला कधीच भेटले नाही, पण मला तिचे चित्रपट माहीत आहेत."

2 / 5
"सैफच्या आयुष्यात नेहमीच तिचं महत्त्व असेल. कारण सैफची ती पहिली पत्नी आणि त्याच्या मुलांची आई आहे. ही गोष्ट मी सैफलाही सांगितली आहे की तिला नेहमीच हा आदर मिळाला पाहिजे. माझ्या आईवडिलांनी मला हेच शिकवलं आहे", असं करीना म्हणाली होती.

3 / 5
सैफ आणि अमृताच्या अयशस्वी लग्नाबद्दल बोलताना करीना पुढे म्हणाली, "अखेर हे फक्त एक लग्न होतं, जे यशस्वी ठरू शकलं नव्हतं. मी नेहमीच सैफला तिच्यासोबत मैत्री ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलंय. कारण माझ्या मते ते चांगलं असेल. मला असं वाटतं की त्यांना काही वेळ हवा असेल. पण ही गोष्ट अशी आहे, जी ते दोघंच मिळून सोडवू शकतात."

4 / 5
अमृता आणि सैफच्या वयातील अंतरामुळे आई शर्मिला टागोर यांचा लग्नाला साफ नकार होता. मात्र आईच्या नकळतच सैफने अमृताशी लग्न केलं होतं. लग्नाच्या एक दिवसानंतर त्याने आईला त्याविषयी सांगितलं होतं.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.