मीच शाहिदला मेसेज-कॉल करायची..; जेव्हा करीना कपूरने केला खुलासा

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर हे दोघं जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये करीना त्यांच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

| Updated on: Sep 10, 2024 | 1:28 PM
अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या एका जुन्या एपिसोडमध्ये करीना शाहिदविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. शाहिदसोबतची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, याविषयी करीनाने सांगितलं होतं.

1 / 5
"शाहिदने मला भावच दिला नव्हता. मला जवळपास दोन महिने त्याच्या मागे लागावं लागलं होतं. मीच त्याला मेसेज आणि कॉल करायला सुरुवात केली होती. मीच त्याला भेटायला बोलवायची, कारण तो खूप लाजाळू होता", असं करीना म्हणाली होती.

2 / 5
करीनाच्या प्रयत्नांनंतर हळूहळू शाहिद तिच्याशी बोलू लागला होता. रिलेशनशिपसाठी पहिलं पाऊल करीनानेच उचललं होतं. हे दोघं जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर करीना शाहिदला पहिल्यांदा भेटली होती.

3 / 5
पहिल्याच भेटीत करीनाला शाहिद आवडला होता. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. मीरा ही शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे.

पहिल्याच भेटीत करीनाला शाहिद आवडला होता. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. मीरा ही शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे.

4 / 5
करीनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. या दोघांनाही दोन मुलं आहेत. शाहिद आणि मीराचं अरेंज मॅरेज होतं. तर सैफ आणि करीनाने लव्ह – मॅरेज केलं.

करीनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. या दोघांनाही दोन मुलं आहेत. शाहिद आणि मीराचं अरेंज मॅरेज होतं. तर सैफ आणि करीनाने लव्ह – मॅरेज केलं.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.