karishma kapoor च्या लेकीच्या ‘या’ वाईट सवयीमुळे करीना त्रस्त; समायरा बद्दल मोठी गोष्टी अखेर समोर
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री करिश्मा कपूर हिची लेक समायरा कपूर प्रसिद्ध स्टार किड पैकी एक आहे. अनेक ठिकाणी समायरा हिला आई करिश्मा आणि मावशी करीना हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. पण आता समायरा हिच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे.
Most Read Stories