Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने सांगितली मनातील खदखद, खऱ्या प्रेमाबद्दल केला मोठा खुलासा, थेट सारा…
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असतो. कार्तिक आर्यन हा याने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी मोठ्या बाॅलिवूड स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट धमाका करताना दिसले.