लग्न करण्यास कार्तिक आर्यन तयार, अभिनेता मुलीच्या शोधात, फक्त ही एक अट

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत.

| Updated on: Oct 30, 2023 | 8:22 PM
कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होत असून हे चित्रपट धमाका करत आहेत.

कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होत असून हे चित्रपट धमाका करत आहेत.

1 / 5
कार्तिक आर्यन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच कार्तिक आर्यन याने त्याच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला.

कार्तिक आर्यन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच कार्तिक आर्यन याने त्याच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला.

2 / 5
पहिल्याच लग्नाबद्दल जाहिरपणे बोलताना कार्तिक आर्यन हा दिसला. थेट कार्तिक आर्यन याने सांगितले की, आपल्याला कशी पत्नी हवी आहे, फक्त दोन गोष्टी मुलीमध्ये त्याला हव्या आहेत.

पहिल्याच लग्नाबद्दल जाहिरपणे बोलताना कार्तिक आर्यन हा दिसला. थेट कार्तिक आर्यन याने सांगितले की, आपल्याला कशी पत्नी हवी आहे, फक्त दोन गोष्टी मुलीमध्ये त्याला हव्या आहेत.

3 / 5
कार्तिक आर्यन म्हणाला की, करीना कपूर हिच्यासारखी सुंदर आणि रवीना टंडन हिच्यासारखी विनोदी मुलगी मला हवी आहे, तशी ज्यादिवशी मिळेल मी लग्न करण्यास तयार आहे.

कार्तिक आर्यन म्हणाला की, करीना कपूर हिच्यासारखी सुंदर आणि रवीना टंडन हिच्यासारखी विनोदी मुलगी मला हवी आहे, तशी ज्यादिवशी मिळेल मी लग्न करण्यास तयार आहे.

4 / 5
कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय.

कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.