Katrina and Vicky Mehendi Photos | ‘मेहेंदी लगाके रखना डोली सजाके सखना’, क्यूट प्रपोज करत , विकी कॅटरिनाने शेअर केले मेहेंदीचे फोटो

विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर प्रचंड बोलबाला होता, आता दोघांनीही मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

| Updated on: Dec 12, 2021 | 1:48 PM

1 / 7
विकी कौशल आणि कॅटरिना कैफचे गुरुवारी लग्न झाले. दोघांनी लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली.

2 / 7
आता विकी आणि कॅटरिनाने मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना दोघांनी एकच कॅप्शन लिहिले आहे ते म्हणजे ‘मेहेंदी ता सजदी  ते नच्चे सारे तब्बार ’.

3 / 7
कॅटरिना कैफने मेहेंदीच्या दिवशी राजस्थानी  लेहेंगा परिधान केला होता. यासोबत तिने पिवळ्या रंगाचा दुपट्टा कॅरी केला होता. तिच्या हातावर सुंदर मेहंदीही होती.

4 / 7
मेहेंदीच्या कार्यक्रमात कॅटरिना कैफ आपल्या सारऱ्यांसोबत डान्स करतानाही पाहायला मिळाली.

5 / 7
दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

6 / 7

7 / 7
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.