Katrina Kaif | विकीच्या नावाचं डोरलं गळ्यात बांधलेल्या कॅटरीनानं शेअर केले मंगळसूत्राचे फोटो

काहींना कॅटरीना कैफनं घातलेलं मंगळसूत्र हे प्रियंका चोपडाचा मंगळसुत्राच्या डिझाईनशी मिळतं-जुळतं असल्याचं वाटलंय.

| Updated on: Jan 04, 2022 | 5:53 PM
हळदीपासून संगीतपर्यंत आणि लग्नापासून हनिमूनपर्यंत ज्यांची चर्चा झाली, त्या विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्याबाबत आता आणखी एक खास गोष्ट ट्रेन्ड होतेय. प्रत्येक नवविवाहीत वधूसाठी खास असलेला दागिना असतो, तो म्हणजे तिचं मंगळसूत्र. आता विकी कौशल आणि कॅटरीच्या लग्नावर एवढं गॉसिप आधीच झालेलं आहे. त्यात तिचं मंगळसूत्र तरी मागे कसं राहिलं. चला, तर जाणून घेऊयात या खास मंगळसूत्राबाबत

1 / 6
कॅटरीना कैफचं लग्न होऊन  काही दिवस झाले आहेत. डिसेंबर 2021मध्ये कॅटरीना विवाह बंधनात अडकली. विकी कौशलसोबत तिनं लग्न केलं. मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाची कपड्यानंतर आता चर्चा रंगली आहे, ती कॅटरीना कैफच्या मंगळसूत्राची!

2 / 6
नव्या नवरीनं आपल्या मंगळसूत्रासोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. इन्टाग्रामवर कॅटरीनं मंगळसूत्र प्लॉन्ट करत काही मादक पोझ दिल्या आहेत. हिऱ्यासोंबत विणलं गेलेलं कॅटरीना कैफचं मंगळसूत्र चाहत्यांना फारच भावलंय. या मंगळसूत्रासोबत कॅटरीनाचं सौंदर्यही उजळून गेलंय.

3 / 6
इन्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये कॅटरीना डेनिम पॅन्टसोबत झिप्पर परिधान कुन पोझ देताना दिसली आहे. याचवेळी सगळ्यांची नजर रोखली गेली आहे, ती कॅटरीनाच्या गळातील मंगळसूत्रावर. सोन्याचे मोती आणि काळ्या डोर्ल्यांनी हे मंगळसूत्र सजलंय. खास बाब म्हणजे या मंगळसूत्रात दोन न कापलेल्या हिऱ्यांचा जोड दिसून आलाय.

4 / 6
काहींना कॅटरीना कैफनं घातलेलं मंगळसूत्र हे प्रियंका चोपडाचा मंगळसुत्राच्या डिझाईनशी मिळतं-जुळतं असल्याचं वाटलंय. मात्र रिअल लाईफमधील सौभाग्यवतीच्या रुपात कॅटरीना आणखीनंच खुलून दिसली आहे.

5 / 6
कॅटरीना कैफच्या लग्नात तिच्या संपूर्ण दागिन्यांना डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलं होतं. बंगाल टायगरच्या लेटेस्ट कलेक्शन डिझानससारखं हे मंगळसूत्र दिसून आलंय. अत्यंत नाजूक, बारीक आणि रेखीन असं हे मंगळसूत्र सध्या बायकांमध्ये गॉसिपचा विषय ठरतंय. या मंगळसूत्राची किंमत जवळपास 5 लाख रुपये असल्याचाही दावा केला जातोय. मात्र याची खरी किंमत काय, हे काही कळू शकलेलं नाही. अर्थात ते मंगळसूत्र काही स्वस्त तर नसेलच. त्यातही ते कॅटरीनानं घातल्यावर त्याची किंमत आणखीनच वाढली असेल, हे नक्की!

6 / 6
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.