वयाने 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करण्याच्या चर्चांवर सुंबुलने सोडलं मौन; म्हणाली..

'ईमली' आणि 'बिग बॉस'मध्ये झळकलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुंबुलचं नाव तिचा सहकलाकार मिशकत वर्माशी जोडलं जात आहे. या चर्चांवर आता तिने मौन सोडलं आहे.

| Updated on: Aug 15, 2024 | 1:15 PM
'ईमली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. 20 वर्षीय सुंबुलचं नाव अनेकदा तिच्या सहकलाकारांशी जोडलं गेलंय. याआधी 'ईमली'तील सहकलाकार फहमानशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. आता 'काव्या' या मालिकेतील सहकलाकार मिशकत वर्माला ती डेट करत असल्याची चर्चा आहे.

1 / 5
मिशकत आणि सुंबुल यांच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. मात्र या दोघांनी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना चाहते खरे मानत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुंबुलने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
"वयानुसार मी आणखी समजूतदार आणि मोठी झाली आहे. अशा चर्चांमुळे आधी मी खूप त्रस्त व्हायची. पण आता मी लोकांचा फार विचार करत नाही. तुम्ही स्वत:साठी सर्वकाही करत आहात, याचा विचार करा. लोकांचा विचार करू नका", असं ती म्हणाली.

3 / 5
"चर्चा करणारे लोक माझ्यासाठी काहीच करत नाही. ते मला जेवण बनवून देत नाहीत, ते माझ्यासाठी काम करत नाहीत. मग त्यांना माझ्याबद्दल काहीच बोलण्याचा अधिकार नाही. तरीही ते बोलत असतील तर त्यांच्यापेक्षा मूर्ख कोण असेल? अशा लोकांना का महत्त्व द्यायचं?", असा सवाल सुंबुलने केला.

4 / 5
सुंबुलने डेटिंगच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला आहे. "मी कोणालाच डेट करत नाहीये. जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला डेट करेन, तेव्हा तुम्हाला त्याबद्दलची माहिती नक्कीच मिळेल", असं तिने सांगितलंय.

सुंबुलने डेटिंगच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला आहे. "मी कोणालाच डेट करत नाहीये. जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला डेट करेन, तेव्हा तुम्हाला त्याबद्दलची माहिती नक्कीच मिळेल", असं तिने सांगितलंय.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.