मालिकांमधील लोकप्रिय जोड्यांचं केळवण; लग्नापूर्वी प्रेक्षकांकडून खास सल्ला

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय जोडप्यांचं केळवण पार पडलं. प्रेक्षकांनीच हा केळवणाचा कार्यक्रम पूर्ण केला. एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य यांना प्रेक्षकांनी खास सल्लासुद्धा दिला आहे.

| Updated on: May 29, 2024 | 12:34 PM
लग्न म्हटलं की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे केळवण. जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्र परिवार नवं दाम्पत्यासाठी करतात.

लग्न म्हटलं की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे केळवण. जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्र परिवार नवं दाम्पत्यासाठी करतात.

1 / 7
घरात लग्नकार्य असेल तर हमखास केळवणाची आमंत्रणं येतात. पूर्वी नवरीचं केळवण करण्याची पद्धत होती. पण हल्ली नवरा-नवरी दोघांनाही मित्रमंडळींकडून केळवणाचं आमंत्रण दिलं जातं.

घरात लग्नकार्य असेल तर हमखास केळवणाची आमंत्रणं येतात. पूर्वी नवरीचं केळवण करण्याची पद्धत होती. पण हल्ली नवरा-नवरी दोघांनाही मित्रमंडळींकडून केळवणाचं आमंत्रण दिलं जातं.

2 / 7
झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य यांचा केळवण सोहळा झी मराठीने प्रेक्षकांसोबत पार पाडला आहे.

झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य यांचा केळवण सोहळा झी मराठीने प्रेक्षकांसोबत पार पाडला आहे.

3 / 7
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे आणि अंकिता मेस्त्री यांनी केलं. आशुला तर चक्क एका काकूंनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे हे शिकवलं, तर कोणी  लीलाला एजेला  हसववण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे आणि अंकिता मेस्त्री यांनी केलं. आशुला तर चक्क एका काकूंनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे हे शिकवलं, तर कोणी लीलाला एजेला हसववण्याचा सल्ला दिला.

4 / 7
आकाशने उखाण्याच्या खेळात बाजी मारली तर उखाण्याच्या खेळात लीलाने, वसुंधरेच्या गुरुची भूमिका पार पाडली. उपस्थित असलेल्या बायकांनी या जोड्यांचं औक्षण केलं. इतकंच नाही तर आशीर्वादसुद्धा वेगळ्या पद्धतींनी दिले गेले.

5 / 7
काही महिलांनी होणाऱ्या  वर-वधूला मोलाचे सल्ले  दिले. येणाऱ्या नव्या आयुष्याची सुरुवात कशी करावी, नव नातं कसं  बहरेल याविषयी देखील सल्ले दिले गेले. उत्कृष्ट जेवणानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी खास भेट ही दिली गेली.

6 / 7
केळवण तर या जोड्यांचं झालंच पण आता त्यांचं लग्न नेमकं कसं पार पडेल, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना विवाह विशेष सप्ताहात पाहायला मिळेल.

केळवण तर या जोड्यांचं झालंच पण आता त्यांचं लग्न नेमकं कसं पार पडेल, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना विवाह विशेष सप्ताहात पाहायला मिळेल.

7 / 7
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.