वेस्टर्नच नाही तर पारंपरिक कपड्यांमध्ये ग्लॅमरस दिसते खुशी कपूर, तुम्ही सुद्धा करू शकता असा लूक!
जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारे. खुशी कपूर खूप फॅशनेबल आहे, तिची स्टाईल सगळ्यांनाच आवडते. वेस्टर्न कपड्यांपासून ते पारंपरिक कपड्यांपर्यंत खुशी कपूर सगळ्या कपड्यांमध्ये छान दिसते. तुम्हालाही तिच्या सारखीच स्टाईल करावी असं वाटत असेल. या आहेत काही खास स्टेप्स ज्याने तुम्ही सुद्धा तिच्यासारखे स्टाईलिश दिसू शकता.
Most Read Stories