Khushi Kapoor | खुशी कपूर हिचा घायाळ करणारा बिकिनी लूक, वाढला इंटरनेटचा पारा, फोटो
जान्हवी कपूर हिच्यानंतर आता बोनी कपूर यांची दुसरी मुलगी अर्थात खुशी कपूर ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. सध्या खुशी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. खुशी कपूर हिने नुकताच काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5
जान्हवी कपूर हिची बहीण आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे खुशी कपूर ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे.
2 / 5
बाॅलिवूडमध्ये पर्दापण करण्याच्या अगोदरच खुशी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. खुशी कपूर हिने नुकताच काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 5
खुशी कपूर हिने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये एकदम बोल्ड लूकमधील हे फोटो शेअर केले आहेत. खुशी कपूर हिच्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे.
4 / 5
खुशी कपूर हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे खुशी कपूर हिच्या चाहत्यांना तिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे देखील दिसत आहेत.
5 / 5
खुशी कपूर ही स्टारकिड्स असून अत्यंत फेमस आहे. खुशी कपूर, सुहाना खान, अगस्त्य नंदा हे तिघेही एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहेत.