Kiara Advani | कियारा अडवाणी हिने वाढवला इंटरनेटचा पारा, काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जबरदस्त लूक, चाहते थेट म्हणाले
बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत दिसत आहे. कियारा अडवाणी हिला काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका केला. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीची जोडी प्रेक्षकांना आवडली.
Most Read Stories