किआरा अडवाणीच्या बोल्ड अदा पाहून सिद्धार्थ पुन्हा घायाळ, म्हणाला…
Kiara Advani Photos : बॉलिवूड अभिनेत्री किआरा अडवाणी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता किआरा तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे. किआराने स्वतःचे काही हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. जे पाहून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील फिदा झाला आहे.
Most Read Stories