Photo : किम कर्दाशियाचे 19 व्या वर्षी पहिले लग्न, 40 व्या वर्षापर्यंत 3 लग्न आणि आता परत घटस्फोट!, वाचा संपूर्ण जांगडगुत्ता…

अभिनेत्री आणि मॉडल किम कर्दाशिया संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. मात्र, सध्या ती प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफ मुळे जास्त चर्चेत आहे.

| Updated on: Feb 21, 2021 | 11:21 AM
अभिनेत्री आणि मॉडल किम कर्दाशिया संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. मात्र, सध्या ती प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफ मुळे जास्त चर्चेत आहे. किम कर्दाशिया आणि कान्ये वेस्ट लग्नाच्या सात वर्षानंतर घटस्फोट घेणार आहेत. बर्‍याच दिवसांपासून या दोघांमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त होते. कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्याबरोबरच किमने आपल्या चार मुलांच्या संयुक्त कोठडीचीही मागणी केली आहे.

1 / 6
किम आणि कान्ये यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. यांचे लग्न इटलीमध्ये झाले होते. हे जोडपे चार मुलांचे पालक आहेत. किम आणि कान्ये वेस्ट यांनी 2012 मध्ये आपल्या नात्याची सुरुवात केली होती.

2 / 6
कान्ये वेस्टचे हे पहिले लग्न होते, तर किम कर्दाशियांचे हे तिसरी लग्न होते. किमने संगीत निर्माता डेमन थॉमस आणि  खेळाडू ख्रिस हम्फ्रीज यांच्याशी लग्न केले होते. किमचे पहिले लग्न 2000 मध्ये झाले होते. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती.

3 / 6
2011 मध्ये किमचे दुसरे लग्न बास्केटबॉल खेळाडू ख्रिस हम्फ्रीजशी झाले होते. एका वर्षांच्या डेटिंगनंतर यांनी लग्न केले होते. मात्र, किमचे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या 72 दिवसांनंतर किमने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता.

4 / 6
किम आणि बास्केटबॉल खेळाडू ख्रिस हम्फ्रीजच्या लग्नासंदर्भात अनेक बातम्या पुढे आल्या होत्या की, हे लग्न म्हणजे फक्त एक पब्लिसिटी स्टंट होता आणि हे सर्व पैसासाठी करण्यात आले होते.

5 / 6
 किम आणि कान्ये यांनी 2014 लग्न केलं होत. मात्र, आता ही सेलिब्रिटी जोडी देखील वेगळी होत आहे.

6 / 6
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.